User Name  Password   Registration
Contact No: 8390070586,9673999603
Dish TV रिजार्च विविध मोबाईल रिजार्च महावितरण बिल भरणा केंद्र आधार कार्ड योजना पॅन कार्ड योजना स्‍वावलंबन पेन्‍शन योजना


 

सर्व सुविधा केंद्र

ग्रामीण व शहरी भागातील विविध जनसामान्‍यांना विविध शासकीय, निमशासकीय योजना मुलभूत व वेगवेगळया सोयी सुविधा त्‍यांच्‍या दारापर्यंत पोहचविणे हाच उद्देश सर्व सुविधा केंद्रामार्फत करण्‍यात आलेला आहे. सर्व सुविधा केंद्रामांर्फत विविध योजना राबविल्‍या जातात. त्‍याची तपशीलवार माहिती खाली दिलेली आहे.

 • पॅन कार्ड
 • NPS (PRAAN CARD) स्‍वावलंबन पेन्‍शन योजना Aadhar Card आधार कार्ड ( इच्‍छुक व्‍यक्‍तीस )
 • सरकारी नोकरीविषयक माहिती केंद्र
 • महावितरण बिल भरणा केंद्र
 • विविध मोबाईल रिजार्च (Recharge)
 • Booking (Airoplane, Train, Buss etc.)
 • Banking & Financial Products, Life Insurance, General Insurance, Chits, Loan, Mutual Fund & Securities Product etc. (only for cities)
  1. Money Transfer
  2. Account Opening
  3. Money Deposit etc.

  ग्रामीण स्‍वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र ग्रामीण स्‍वयंरोजगार यंत्रसामुग्री माहिती केंद्र व त्‍यांचा पुरवठा बेरोजगार मेळावे व नोंदणी केंद्र महिला बचत गटांसाठी विविध शासकीय – निमशासकीय उपक्रम विविध व्‍यवसाय प्रकल्‍प अहवाल व शासकीय कर्ज योजना माहिती केंद्र. घरबसल्‍या १० वी व १२ वी शासनमान्‍य डिग्री कोर्सेस व इतर कोर्सेस यांचे समुपदेशन केंद्र  शाळकरी, महाविद्यालयीन घरबसल्‍या अभ्‍यासक्रमांसाठी विविध शैक्षणिक DVD उल्‍प दरामध्‍ये उपलब्‍ध आहेत.(MPSC, UPSC व विविध स्‍पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्‍यांसाठी अत्‍यंत उपयुकत)

  ग्रामीण व शहरी नव उद्योजकांना, तरुणांना स्‍वयंरोजगाराची संधी. चला आजच आपल्‍या गावामध्‍ये सर्व सुविधा केंद्र चालू करूया !!!