User Name  Password   Registration
Contact No: 8390070586,9673999603

WELCOME TO OUR BUSINESS

SARVA SUVIDHA KENDRA(SSK) established in association with many organization for the integrated development of the poor and marginalized, orphans, minorities, tribal people, urban poor, informal labor sector, and other backward classes.

SSK is a grass root level social welfare organization working directly with the rural poor, facilitating the utilization of their skills and knowledge to develop sustainable solutions to poverty.

ENTREPRENEURSHIP

beach

घरगुती उद्योग खालील सर्व प्रकारच्या उद्योगासाठी लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन तसेच मशिनरी , प्रकल्प अहवाल (project Report)बनवून दिले जातात. विविध प्रकल्प

  • SUPPLY OF DRINKING WATER
  • फळ रसवंती गृह FRUIT JUICE CENTRE
  • कच-यापासून बगीचा GARDEN FROM WASTE MATERIAL
  • आय. क्यू. एफ. प्रकल्प SUPPLY VEGETABLES PACKETS TO FOOD MALLS
  • एम.सी.आर. टाईल्स M.C.R. TILES

EDUCATION

beach

विविध संस्‍थांच्‍या माध्‍यमांतून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्‍यांसाठी व्‍यावसायिक शिक्षणाचा प्रसार करणे हाच यामागचा उद्देश आहे. ‘ सुहासिनी एज्‍युकेशन सोसायटी ( SES) या संस्‍थेमार्फत विविध शासकीय- निमशासकीय उपक्रम राबविले जातात.



तसेच विविध बाबींचे समुपदेशन केले जाते. ‘ SES’ मार्फत संलग्‍नीत होऊन विविध उपक्रम आपल्‍या स्‍वतःच्‍या संस्‍थेमध्‍ये राबवू शकतात. त्‍याचा फायदा संस्‍थेच्‍या विकासासाठी होईल. ‘ SES’ मार्फत खालील बाबींचे समुपदेशन केले जाईल व आपणास मान्‍यता दिली जाईल. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्‍यांचे शासकीय स्‍वयंरोजगार केंद्रामध्‍ये नोंदं होईल.

National DIGITAL LITERACY MISSION

beach

Definition of DIGITAL LITERACY


“Digital Literacy is the ability of individuals and communities to understand and use digital technologies for meaningful actions within life situations”.

Making one person in every family digitally literate is one of the integral components of the Prime Minister 's vision of “Digital India”. The National Digital Literacy Mission (NDLM) envisages initially to provide Information Communication and Technology (ICT) training to 10 lakh (Ten lakh) persons, one in every eligible household in selected Blocks in each State/ UT of the country. Out of 10 lakh, 9 lakh will be trained through government machinery and 1 lakh through Industry, NGOs and others through their own resources/ under Corporate Social Responsibility. The objective is to impart basic ICT skills relevant to the need of the trainees, which would enable the citizens to use IT and related applications and participate actively in the democratic process and further enhance opportunities for their livelihood.

Educational Products

beach

एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. व इतर सर्व स्‍पर्धात्‍मक परीक्षांसाठी उपयुक्त

  • विविध विषयांची विस्‍तृत व सखोल माहिती
  • जीवनावश्‍यक सामान्‍यज्ञान व विज्ञानावर विविध सदरे
  • सर्व वयोगटातील मराठी वाचकांसाठी संग्राहय व उपयुक्‍त
  • २००० पेक्षा जास्‍त व्‍यक्तिचरित्रांचा समावेश
  • १००० पेक्षा जास्‍त प्रसिध्‍द ठिकाणे तसेच शहरांची माहिती
  • १५००० पेक्षा जास्‍त प्रश्‍नांवर आधारीत प्रश्‍नपत्रिका
  • इंग्रजी ते मराठी शब्दकोश छायाचित्रांसह (English to Marathi picture dictionary)
  • विदयार्थ्‍यानां शाळेतील प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करण्‍यासाठी अतिशय उपयुक्‍त
  • २५००० पेक्षा जास्‍त पुस्‍तकी पानांची मा‍हीती प्रथमच मराठी व इंग्रजी मिळून
  • विषयानुरुप ७००० पेक्षा जास्‍त छायाचित्रे, आकृत्‍या, नकाशे व व्हिडीओ क्‍लीप्‍सचा समावेश